Chandrakant Patil on Ajit Pawar: '...पण झोपेचं सोंग घेतलं तर उठवणं कठीण असतं'; पाटलांचा हल्लाबोल
भाजपचे नेते पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील एका कार्यक्रमानिमित्त आले असताना. प्रसार माध्यमांच्या अनेक प्रश्नांना त्यांनी यावेळी उत्तर दिले.पुणे जिल्ह्याला पालकमंत्री नाही असा आरोप सुप्रिया सुळे यांनी केला आहे.त्यावर चंद्रकांत पाटील म्हणाले की, 'जो झोपलेला आहे त्याला उठवणं फार सोपं असत.पण झोपेचं सोंग घेतलय त्याला उठवण फार कठीण असतं' अशा शब्दात सुप्रिया सुळे यांना टोला लगावला.#chandrakantpatil #ajitpawar #rashtravadicongress #bjp
रिपोर्टर: सागर कासार