मंत्रिमंडळ विस्तारावरून शिंदे गटातही धुसफुस संजय गायकवाडांनी शिंदे-फडणवीसांकडे केली मागणी

HW News Marathi 2023-01-08

Views 12

प्रहार जनशक्तीचे बच्चू कडू (Bacchu Kadu) यांनी मंत्रिमंडळ विस्तारावर आपली नाराजी व्यक्त केल्यानंतर आता बुलढाणा (Buldhana) जिल्ह्यातील शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड (Sanjay Gaikwad) यांनीही मंत्रिमंडळ विस्ताराला उशीर होत असल्याचं मान्य केले आहे. त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी लवकरात लवकर मंत्रिमंडळ विस्तार करावा अशी मागणी आमदार संजय गायकवाड यांनी केली आहे. त्यामुळे शिंदे गटातही मंत्रिमंडळ विस्ताराला घेऊन धुसफुस वाढत असल्याचं पाहायला मिळत आहे.

#SanjayGaikwad #EknathShinde #CabinetExpansion #DevendraFadnavis #SanjayRaut #MaharashtraCabinet #BJP #BacchuKadu #Buldhana #Shivsena #MVA #Rebellion #ShindeCamp #Politics #MarathiNews

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS