अर्थसंकल्पीय अधिवेशनावरून Ajit Pawar यांचा शिंदे सरकारला टोला; केली 'ही' मागणी

Lok Satta 2023-02-08

Views 38

राज्याचं अर्थसंकल्पीय अधिवेशन अजून एक आठवडा वाढवा, अशी मागणी विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केली आहे. महाविकास आघाडी सरकारमध्ये कोरोनामुळे अधिवेशन फार काळ घेता आलं नव्हतं. त्यामुळे शिंदे-फडणवीस सरकारने अधिवेशनाचा कालावधी वाढवावा, अशी मागणी अजित पवारांनी केली आहे.

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS