भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे अजित पवारांवर टीका करताना म्हणाले की, 'अजित पवार म्हणाले होते मी कोणाच्या बापाला घाबरत नाही. त्यामुळे जे करायचं ते त्यांनी करावं. एक आमदार निलंबित झाला तर एवढा आरडा ओरडा केला आणि आमच्या आमदारांना कायमस्वरूपी निलंबित केलं होतं.अजित पवारांनी त्यांचेच जुने व्हिडीओ बघावेत'