हसन मुश्रीफांनी १५८ कोटींचा गैरव्यवहार केला. सरसेनापती संताजी घोरपडे आणि अप्पासाहेब नलावडे साखर कारखान्याच्या कथित घोटाळ्याप्रकरणी कारवाई केली जात असल्याची माहिती आहे. याप्रकरणी घोटाळे करताना धर्म विसरला होता का? असा सवालही सोमय्यांनी केलाय. याशिवाय मुश्रीफांनी जावयाला कंत्राटं मिळवून दिल्याचा आरोप करत सोमय्यांनी मुश्रीफांच्या चौकशीची मागणी केली.