पुण्यातल्या एका कार्यक्रमात शुक्रवारी चंद्रकांत पाटील यांनी एक वक्तव्य केलं होतं. आपला एकही देव बॅचलर नाही असं चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं होतं. तसंच एकही महापुरूष बॅचलर नाही संसारात राहूनही सगळं काही करता येतं असं चंद्रकांत पाटील म्हणाले होते. त्यांना आता जितेंद्र आव्हाड यांनी खास आपल्या शैलीत उत्तर दिलं आहे.
#JitendraAwhad #ChandrakantPatil #AjitPawar #SatyajeetTambe #SudhirTambe #UddhavThackeray #Shivsena #BJP #BalasahebThorat #Congress #PankajaMunde #AshokChavan #Politics #Maharashtra