Jitendra Awhad on Governor: 'इतिहास राज्यपालांना कधीही क्षमा करणार नाही'; आव्हाडांचा टोला
राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी पदमुक्त होण्याची इच्छा पंतप्रधानांकडे व्यक्त केली आहे. राज्यपालांच्या या भूमिकेवर महाराष्ट्रातून अनेक प्रतिक्रिया उमटत आहेत. राज्यपालांनी बोलण्याआधी चिंतन मनन केलं असतं तर आज ही वेळ आली नसती, असं राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी म्हटलं.