10:02
कोरोना काळात डॉ रवी गोडसे आपल्याया विविध माहिती पुरवत होते, ज्यामुळे कोरोनावर मात करणे शक्य झाले, पण अनेक दिवसापासून आपण जे ऐकतोय कि कोरोनाची तिसरी लाट येईल, पण तिसरी लाट येणारच नाही असे मत आता डॉ रवी गोडसे मांडत आहेत, पहा हा सविस्तर व्हिडिओ - Dr Ravi God