शिवसेनेत असताना कशा प्रकारे अन्याय होत होता, याचे अनेक दावे शिंदे गटातील आमदार-खासदारांनी केले. यानंतर आता शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर यांनी माध्यमांशी बोलताना उद्धव ठाकरेंवर गंभीर आरोप केले आहेत. यावेळी त्यांनी एकनाथ शिंदे शिवसेनेत असतानाचा एक प्रसंगही सांगितला आहे. यावेळी केसरकरांनी उद्धव ठाकरेंना खोचक टोला लगावला आहे.
#DeepakKesarkar #UddhavThackeray #Shivsena #SanjayRaut #NarendraModi #PMModi #BJP #MNS #Congress #ShitalMhatre #Politics #Maharashtra