Republic Day 2023: प्रजासत्ताकदिनी राष्ट्रीय युद्ध स्मारकावर मोदींनी वाहिली शहीदांना श्रद्धांजली

Lok Satta 2023-01-26

Views 0

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ७४व्या प्रजासत्ताक दिनी राष्ट्रीय युद्ध स्मारकाला पुष्पहार अर्पण केला. यावेळी राजनाथ सिंह आणि तिन्ही दलांचे प्रमुख उपस्थित होते. इजिप्तचे राष्ट्राध्यक्ष अब्देल फताह अल-सिसी हे प्रजासत्ताक दिनाचे सन्माननीय अतिथी आहेत. यावेळी पंतप्रधान मोदी यांनी राष्ट्रीय युद्ध स्मारकाच्या डिजिटल व्हिजिटर बुकमध्ये त्यांचा अभिप्राय नोंदवला.

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS