Devendra Fadnavis on Pune: 'कसबा आणि चिंचवड दोन्ही निवडणुका बिनविरोध व्हाव्यात'; फडणविसांचे वक्तव्य

Lok Satta 2023-01-26

Views 0

'पुण्यातील कसबा आणि चिंचवड विधानसभा पोटनिवडणूक बिनविरोध व्हाव्यात म्हणून महाविकास आघाडीच्या पक्षांना विनंती करणार आहोत. मला वाटतं आता तरी सर्वांसाठी उचित राहील की निवडणुका न होता बिनविरोध उमेदवारांना निवडून द्यावं' असे वक्तव्य राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुण्यात माध्यमांशी बोलताना केले.

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS