Regina Cassandra आणि Sumeet Vyas सोबत खास मुलाखत
झी 5 वरील Janbaaz Hindustan Ke ही सीरिज प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. यानिमित्त अभिनेत्री Regina Cassandra आणि Sumeet Vyas यांची खास मुलाखत घेण्यात आली. यावेळी ऑस्करमध्ये आपल्या कामगिरीची छाप उमटविणाऱ्या RRR चित्रपटाचं देखील त्यांनी कौतुक केलं.