अमरावतीचे अपक्ष आमदार रवी राणा यांनी शिवसेना ठाकरे गटाचे नेते अनिल परब यांच्यावर निशाणा साधला आहे. अनिल परब हे शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांचे शकुनी मामा आहेत, अशी टीका राणा यांनी केली आहे.
#RaviRana #UddhavThackeray #AnilParab #Shivsena #Amravati #Maharashtra #HWNews #NavneetRana