Kirit Somaiya यांचा ठाकरे, अनिल परब आणि मुश्रीफांना पुन्हा इशारा
भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी पुन्हा एकदा रश्मी ठाकरे, अनिल परब आणि हसन मुश्रीफ यांच्यावर पुन्हा निशाणा साधला आहे. तर लवकरच मुश्रीफ यांची देखील संपत्ती जपत होईल असं सूतोवाच सोमय्या यांनी केलं आहे. दरम्यान, काही दिवसांपूर्वीच राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते हसन मुश्रीफ यांच्या घरांवर इडीने छापा टाकला होता.