कसबा आणि चिंचवड विधानसभा मतदारसंघाची पोटनिवडणूक व्हावी, अशी लोकांची इच्छा असल्याचे वक्तव्य शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केलं. त्यामुळं दोन्ही ठिकाणी महाविकास आघाडीचे उमेदवार निवडणूक लढवणार असून, या दोन्ही जागा जिंकणार असल्याचा विश्वास राऊतांनी व्यक्त केला.
#SanjayRaut #Shivsena #Chinchwad #ByPoll #EknathShinde #HWNews #UddhavThackeray #BJP #DevendraFadnavis #KasbaPeth #ByElections