Chinese Links And Apps Ban in India: 138 बेटिंग अॅप्स, 94 लोन लेंडिंग अॅप्सवर भारतात बंदी, चीनशी संबंधीत अॅप्सवर बंदी घालण्याचा केंद्र सरकारचा निर्णय
केंद्र सरकारने एका व्यापक पातळीवर चीनी कंपन्यांशी संबंधीत अॅप्सवर डिजिटल स्ट्राईक केला आहे. 138 सट्टेबाजी अॅप्स आणि 94 कर्ज देणारे अॅप्स आणि चिनी लिंक्सवर बंदी घालण्याची आणि ब्लॉक करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे, संपूर्ण माहितीसाठी पाहा व्हिडीओ