मराठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांना मी वरळी मधून माझ्यासमोर विधानसभा निवडणूक लढवून दाखवावी असे आव्हान दिले, परंतु त्यांनी ते स्वीकारले नाही. पण आता आपण दोघे राजीनामा देऊ तुम्ही वरळी जिंकून दाखवा अन्यथा ते पेलत नसेल तर मी ठाण्यात येऊन लढतो असे खुले आव्हान आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दिले.
#eknathshinde #aadityathackeray #sharadpawar #ajitpawar #rohitpawar #shivsena #nanapatole #SatyajeetTambe #worlisealink #ImtiyazJaleel #thane #congress