पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मुंबई दौऱ्यावर असून त्यांच्या या दौऱ्यावर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी टीका केली आहे. मुंबई महापालिका निवडणुका होईपर्यंत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा दिल्लीऐवजी मुंबईत राहू शकतो, अशी खोचक टीका संजय राऊत यांनी केली आहे. दरम्यान संजय राऊत यांच्या या टीकेचा शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी समाचार घेतला आहे.
#SanjayRaut #SanjayGaikwad #PMModi #Mumbai #VandeBharatExpress #VandeBharatTrain #BMC #Shivsena #BJP #UddhavThackeray #EknathShinde #Maharashtra