Pankaja Munde-Fadnavis: 'बावनकुळे अध्यक्ष झाल्यापासून...'; भाजपा कार्यकारिणी बैठकीला मुंडे उपस्थित
नाशिकमध्ये भाजपाची कार्यकारिणीची बैठक सुरू आहे. अशातच उपमुख्यमंत्री Devendra Fadnavis आणि Pankaja Munde एकाच गाडीतून या बैठकीसाठी आलेले पाहायला मिळाले. या घटनेची राजकीय वर्तुळामध्ये चर्चा सुरू झाली आहे.