'२०१९ला राधाकृष्ण विखे पाटील हे पहिल्यांदा खिंड सोडून पळाले' असा आरोप बाळासाहेब थोरात यांनी केला. संगमनेर या ठिकाणी ते पत्रकारांशी संवाद साधत होते. मी दिल्लीतील वरिष्ठ नेत्यांची देखील संवाद साधणार असल्याचा थोरात यांनी सांगितलं असुन विविध विषयांना त्यांन हात घातला आहे. महाविकास आघाडीला राज्यात पोषक वातावरण असल्याचा देखील बाळासाहेब थोरात यांनी सांगितलेला आहे आगामी निवडणुकांमध्ये महाविकास आघाडीला मोठा फायदा देखील होईल असे देखील थोरात यांनी स्पष्ट केले आहे.