Nashik Bus Accident | नाशिक: अपघातग्रस्त बसमधील १३ प्रवाशांचा मृत्यू

Lok Satta 2022-10-08

Views 4

नाशिक – औरंगाबाद रस्त्यावर शनिवारी पहाटे डंपर-खासगी बसच्या अपघातानंतर बस पेटल्याने १३ जणांचा मृत्यू झाला. अपघात भीषण असल्याने मृतांची संख्या वाढण्याची शक्यता आहे. मृतांमध्ये लहान मुलांचाही समावेश आहे.

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS