ठाकरेंची शिवसेना ही आता शिंदेंची झाली आहे. धनुष्यबाण देखील शिंदेंकडे गेले आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने अत्यंत महत्त्वाचा निर्णय देताना शिवसेना पक्षाचे नाव आणि पक्षचिन्ह ठाकरे गटाऐवजी शिंदे गटाला दिले. त्यामुळे ठाकरे गटाला मोठा धक्का बसला आहेच. पण आता पुढे काय? निवडणूक आयोगाच्या या निर्णयामुळे उद्धव ठाकरे यांच्या समोरचे सर्व पर्याय आता संपले आहेत? की अजून काही पर्याय त्यांच्यासमोर आहेत? याबाबत तर्क-वितर्क लावले जात आहेत. मात्र निवडणूक आयोगाच्या निकालावर आम्ही ज्येष्ठ वकील उज्ज्वल निकम यांच्याशी संवाद साधला, पहा ते काय म्हणाले.
#UjjwalNikam #Shivsena #UddhavThackeray #EknathShinde #EC #Mumbai #ElectionCommission #EC #SupremeCourt #Maharashtra #Constitution #Politics #BJP #AadityaThackeray #Trending #MarathiNews #Maharashtra