प्रचंड पैशाचा वापर करुन निर्णय विकत घेतला; Sanjay Raut यांचा घणाघात Eknath Shinde BJP Shivsena

HW News Marathi 2023-02-20

Views 20

ठाकरे गटाचे नेते व खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी पुन्हा एकदा भाजप, शिंदे गट आणि निवडणूक आयोगावर टीका केली आहे. पक्षाचे नाव आणि चिन्ह विकत घेण्यासाठी दोन हजार कोटींचा सौा झाल्याचा पुनरुच्चार संजय राऊत यांनी केला आहे. तसेच आमची लढाई ही मिंधे गटासोबत नाही. आमची लढाई ही देशाला हुकूमशाहीकडे नेणाऱ्या भाजपविरोधात आहे. मिंधे गटाची आमच्याविरोधात लढण्याची पात्रता नाही, असं संजय राऊत यांनी म्हंटलं आहे. तसेच न्याय विकत घेण्यासाठी दोन हजार कोटींचा सौदा झाल्याची आपल्याला आधीच माहिती होती, असा दावाही राऊत यांनी केला.

#sanjayraut #shivsena #bjp #eknathshinde #uddhavthackeray #mva #maharashtra #hwnews

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS