Sanjay Raut on Shinde-BJP: “जेव्हा फडणवीस स्वत: सांगत होते की…”; राऊतांचा शिंदे गट आणि भाजपावर आरोप

Lok Satta 2023-02-20

Views 10

Sanjay Raut on Shinde-BJP: “जेव्हा फडणवीस स्वत: सांगत होते की…”; राऊतांचा शिंदे गट आणि भाजपावर आरोप

शिवसेना हे नाव आणि धनुष्यबाण हे चिन्ह शिंदे गटाला देण्यात आल्यामुळे राजकीय पातळीवर आरोप-प्रत्यारोपांना उधाण आलं आहे. 'मी काल स्पष्ट सांगितलं आणि आज पुन्हा सांगतो की चिन्ह आणि पक्षाचं नाव यासाठी २ हजार कोटींचा सौदा झाला. निकाल लागण्याची प्रक्रिया सुरू होती तेव्हा स्वत: देवेंद्र फडणवीस सांगत होते, की निकाल आपल्याच बाजूने लागेल. मिंधे गटाचे लोक, एक केंद्रीय मंत्रीही हाच दावा करत होते. तेव्हाही माझ्याकडे माहिती होती की २ हजार कोटींचा व्यवहार या निर्णयासाठी झाला आहे' असा आरोप ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केला आहे.

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS