Health Tips: पोटात जाताच ‘हे’ द्रव पदार्थ भयंकर कोलेस्ट्रॉल वाढवतात?; जाणून घ्या
Description:
कोलेस्ट्रॉल तयार होण्याची अनेक कारणे आहेत आणि सर्वात महत्त्वाचे कारण म्हणजे चरबीयुक्त पदार्थांचे सेवन हे मानले जाते. मात्र, व्यायाम न करणे हे देखील यामागचे एक मोठे कारण आहे. खाण्यापिण्याबद्दल बोलायचे झाले तर सॅच्युरेटेड फॅट असलेल्या गोष्टींमुळे कोलेस्ट्रॉल झपाट्याने वाढते. असे काही द्रव आहेत जे तुम्ही दररोज सेवन करता आणि या गोष्टी कोलेस्ट्रॉल वाढवण्याचे कारण आहेत