शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी ठाणे येथील निवासस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. या भेटी दरम्यान त्यांच्या विविध विषया दरम्यान चर्चा झाली. भेटीनंतर केसरकरांनी पत्रकारांशी संवाद सोडला.
#DeepakKesarkar #UddhavThackeray #Shivsena #EknathShinde #Thane #ModiGovernment #MahavikasAghadi #ElectionCommision