१७५६ मधील 'ती' ऐतिहासिक कागदपत्र; असा लागला येसूबाईंच्या समाधीचा शोध

Lok Satta 2023-03-17

Views 6

छत्रपची संभाजी महाराजांच्या पत्नी येसूबाई यांची समाधी साताऱ्याती माहुलीत सापडली आहे. सातारास्थित जिज्ञासा इतिहास संशोधन व संवर्धन संस्था व संलग्न असणाऱ्या अभ्यासकांनी नुकतंच इतिहासकालीन काही पत्रं व नकाशाच्या आधारे महाराणी येसूबाई यांच्या समाधीची स्थाननिश्चिती केली आहे. यासंदर्भातील अधिक माहिती व्हिडीओमध्ये पाहा.

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS