ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे अंबाजोगाई आणि परळीच्या दौऱ्यावर आहेत. दरम्यान माध्यमांशी साधलेल्या संवादात राज्य सरकारच्या धोरणावर त्यांनी टीका केली.
#SushmaAndhare #DevendraFadnavis #PankajaMunde #GopinathMunde #NitinGadkari #EknathShinde #Nashik #Sinnar #BJP #MNS #RajThackeray #AmrutaFadnavis #ChhatrapatiSambhajiNagar #ChitraWagh #ImtiyazJaleel #GudiPadwa #Maharashtra