ती 'ढ' विद्यार्थ्यांची सभा; Eknath Shinde यांच्या सभेवर Bhaskar Jadhav यांची टीका

HW News Marathi 2023-03-20

Views 28

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची सभा ही ‘ढ’ विद्यार्थ्यांची होती. उद्धव ठाकरेंची सभा ५ मार्चला त्याच मैदानावर झाली. त्यामुळे आमच्या सभेचा विक्रम आणि उच्चांक त्यांच्या डोळ्यांसमोर होते. अशी खिल्ली शिवसेना (ठाकरे गट) भास्कर जाधव यांनी उडवली आहे. ते विधिमंडळाबाहेर प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

#BhaskarJadhav #EknathShinde #UddhavThackeray #Shivsena #KhedSabha #GolibaarMaidan #Khed #Ratnagiri ##MaharashtraPolitics #MarathiNews #Politics

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS