राहुल गांधी प्रकरण; विधानभवनाच्या पायऱ्यांवर विरोधकांचं मूक आंदोलन | Budget Session | Rahul Gandhi
राहुल गांधी यांना न्यायालयाने दोन वर्षांची शिक्षा सुनावल्याने त्यांची खासदारकीही रद्द करण्यात आली आहे. याचा निषेध म्हणून विरोधकांनी विधानभवनाच्या पायऱ्यांवर तोंडाला काळी पट्टी बांधून मूक आंदोलन केलं. तसंच लोकशाहीची हत्या अशा आशयाचं फलक देखील यावेळी नेत्यांनी हातात धरलं होतं. सध्या राहुल गांधी प्रकरणावरून राज्यासह देशातील राजकीय वातावरण तापलेलं दिसत आहे