छत्रपती संभाजीनगरमध्ये राडा, पालकमंत्र्यांचं नागरिकांना आवाहन | Sandipanrao Bhumre

Lok Satta 2023-03-30

Views 0

छत्रपती संभाजीनगरमध्ये किराडापुरा भागातील राम मंदिराजवळ दोन गटांत तुफान राडा झाला. त्या वादातून दहा ते बारा गाड्यांची जाळपोळ करण्यात आली होती. या पार्श्वभूमीवर पालकमंत्री संदिपान भुमरे यांनी परिसराची पाहणी केली. पोलिसांनी परिस्थिती आटोक्यात आणल्याची माहिती, संदिपान भुमरे यांनी दिली. तसंच अफवांवर विश्वास ठेवू नका असं आवाहनही त्यांनी जनतेला केलं आहे.

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS