बॉलिवूड अभिनेता सलमान खान आणि त्याच्या अंगरक्षाकाला मुंबई उच्च न्यायालयाने दिलासा दिला आहे. सलमान खान याचे छायाचित्र काढणाऱ्या पत्रकाराला माराहाण करणे आणि त्याचा फोन हिसकावून घेतल्याद्दल दाखल प्रकरणात कोर्टाने आज निकाल दिला, संपूर्ण माहितीसाठी पाहा व्हिडीओ