माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी चंद्रकांत पाटील यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. चंद्रकांत पाटील यांनी बाबरी घटनेसंदर्भात केलेल्या वक्तव्यावरून उद्धव ठाकरे आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत आहे. बाळासाहेबांचा हा अपमान आहे, असं म्हणत त्यांनी शिंदेंवर सडकून टीका केली आहे.