महाराष्ट्रात मागील विधानसभा निवडणूकांनंतर सुरू झालेला राज्यातला सत्तासंघर्षाचा खेळ विविध टप्य्यांवर बदलताना दिसला आहे. 2019 च्या विधानसभा निवडणूकांनंतर राज्यातला राजकीय पेच सोडवण्यासाठी महाविकास आघाडीचा जन्म झाला पण आता 2024 ची विधानसभा निवडणूक कॉंग्रेस, एनसीपी आणि ठाकरे गट एकत्र लढणार का? असा प्रश्न अनेकांच्या मनात आला आहे, संपूर्ण माहितीसाठी पाहा व्हिडीओ