भाजप आमदाराच्या विरोधात खडसे कोर्टात...

Lokmat 2023-07-15

Views 4

चाळीसगावचे भाजपा आमदार मंगेश चव्हाण यांच्या विरोधात राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांनी जळगाव जिल्हा सत्र न्यायालयात अब्रू नुकसानीचा फौजदारी खटला दाखल केलाय.
#LokmatNews #MaharashtraNews #JalgaonNews

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS