#EknathKhadse #GirishMahajan #BJP #MaharashtraTimes
बोदवड येथील नगर पंचायतीच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजप उमेदवारांच्या प्रचारार्थ सभेचे आयोजन करण्यात आले होते.प्रचारसभेत एकनाथराव खडसे आणि गिरीश महाजन त्यांच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ उपस्थित होते.एकनाथराव खडसेंनी आपल्या अनोख्या शैलीत राजकीय फटकेबाजी करत विरोधकांवर टिकास्त्र सोडले.तर महाजनांनी देखील खडसेंवर टीका केली.