उद्धव ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या प्रमुख उपस्थितीत महाविकासआघाडीची एक महत्त्वाची बैठक मुंबई येथे पार पडत आहे. बैठकीला MVA घटक पक्षांचे सर्व आमदार उपस्थित राहणार आहेत, जाणून घ्या अधिक माहिती