"त्या" मुलीच्या कुटुंबियांना अंधारे भेटल्या, अश्रू अनावर...

Lokmat 2023-08-18

Views 3

कल्याणात झाली होती आईसमोर मुलीची हत्या, सुषमा अंधारे यांनी घेतली मुलीच्या कुटुंबीयांची भेट, आईला रडताना पाहून अंधारेंना झाले अश्रू अनावर , म्हणाल्या मुख्यमंत्री महोदय ......
#LokmatNews #SushmaAndhare #MaharashtraNews

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS