सोलापूरमध्ये बोलताना शिवसेना ठाकरेगटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी शिंदेगट आणि भाजपवर टीका केली आहे. तसंच देवेंद्र फडणवीस यांनी आमदार फोडण्याचा प्लॅन आखला तर सर्वात आधी शिंदेगटाचा बडा नेता भाजपात जाणार असल्याचा दावाही त्यांनी केला आहे. फडणवीसांनी आमदार फोडण्याचा प्लॅन आखला तर सर्वात अगोदर शहाजी पाटील भाजपात जाणार, असं सुषमा अंधारे म्हणाल्या आहेत.
#sushmaandhare #shivsena #uddhavthackeray #bjp #devendrafadnavis #shahajibapupatil #solapur #eknathshinde #hwnewsmarathi