ED... CBI... भाजपने कसं छळलं? अनिल देशमुखांनी पाढाच वाचला

Lokmat 2023-09-05

Views 5

भाजपने किती छळावं? माझ्या सहा वर्षांच्या नातीची पण यांनी चौकशी केली... अनिल देशमुख तापस यंत्रणांची आपबिती कथन करताना गहिवरले...
#LokmatNews #MaharashtraNews #Politics

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS