दिवाळीनंतर कार्तिक महिन्यातील शुक्ल पक्षातील पाचवा दिवस म्हणजेच पंचमी तिथी ‘पांडव पंचमी’ म्हणून साजरी केली जाते. जेव्हा पांडवांनी भगवान श्रीकृष्णाच्या मदतीने कौरवांचा पराभव केला होता. त्यामुळे तेव्हापासून पाच पांडवांची पूजा करण्याची प्रथा सुरु झाली, जाणून घ्या अधिक माहिती