Nag Panchami 2022 Date: नागपंचमी सणाची तारीख, शुभ मुहूर्त आणि पूजा विधी, जाणून घ्या

LatestLY Marathi 2022-08-18

Views 2

हिंदू धर्मातील महत्वाचा सण नागपंचमी मंगळवारी 2 ऑगस्ट रोजी आहे.नागपंचमी हा सण श्रावण महिन्यातील शुक्ल पक्षाच्या पाचव्या दिवशी साजरा केला जातो. नागपंचमीच्या दिवशी नाग देवतेची पुजा केली जाते.

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS