सतेज पाटील यांना लोकसभा निवडणुकीचे श्रेय देता येत नाही तर सगळे श्रेय दिवंगत आमदार पी. एन. पाटील यांनाच द्यायला हवे. मंडलिक यांच्या विजयासाठी आम्ही महायुती म्हणून एकत्रित काम केले परंतु अपयश आले विधानसभेत अधिक ताकदीने आम्ही लढू असे खासदार धनंजय महाडिक यांनी सांगितले.