मुघलांच्या घोड्याप्रमाणे सतेज पाटलांना महाडिक पाण्यात दिसतात, खासदार महाडिक आणि आमदार पाटील पुन्हा आमने-सामने

ETVBHARAT 2025-05-31

Views 87

कोल्हापूरात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीआधी पुन्हा एकदा महाडिक- पाटील आमने-सामने आले आहेत.

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS