"महाडिकांनी माझ्यावर टीका करून ते लोकांच्या विरोधात आहेत हे सिद्ध केले", सतेज पाटील

Lokmat 2024-08-07

Views 2

कोल्हापुरात टोल विरोधात काँग्रेसच्या वतीने आंदोलन करण्यात आले त्यावर खासदार धनंजय महाडिक यांनी टीका केली. त्या टीकेला काँग्रेसचे आमदार सतेज पाटील यांनी प्रतिउत्तर दिले आहे.

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS