राज्यभर विविध ठिकाणी मुस्लिम समाज आता एकवटत असून रामगिरी महाराजांच्या वादग्रस्त वक्तव्याचा तीव्र निषेध नोंदवला जात आहे. ठिकठिकाणी निदर्शने करून त्यांचा निषेध ही नोंदवला जात आहे. कोल्हापुरात ही मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालय याठिकाणी जिल्ह्यातील मुस्लिम समाजाने ठिय्या आंदोलन केले.