नागपुरात उपेक्षित मुलांना 1 रुपयात कॉन्व्हेंटचं शिक्षण; 3 वर्षांपासून सुरू आहे उपक्रम

ETVBHARAT 2025-01-08

Views 13

नागपूर शहरात आणि त्यातही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या मतदार संघात शिक्षणाची दारुण अवस्था आहे. त्यामुळेच रहाटे नगरातील स्लम परिसरात तरुणानं 1 रुपया फीमध्ये कॉन्व्हेंट सुरू केलं.

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS