नाराज असल्यानंतरच एकनाथ शिंदे दरे गावी येतात का? जाणून घ्या काय आहे नेमकं कारण...

ETVBHARAT 2025-01-20

Views 0

पालकमंत्रिपदांच्या नियुक्त्यांवरून नाराज होत उपमुख्यमंत्री आपल्या दरे गावी गेल्याच्या चर्चेनं राजकारणात एकच खळबळ उडाली. त्यानंतर भाजपातून त्यांच्या मनधरणीचे प्रयत्न सुरू झाले होते.

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS