सैफ अली खान चाकू हल्ला प्रकरणात मोठी अपडेट; 19 ठिकाणांच्या फिंगरप्रिंटचा तपास सुरू, सैफला आज मिळणार डिस्चार्ज

ETVBHARAT 2025-01-21

Views 0

आणखी एक महत्त्वाचे अपडेट म्हणजे अभिनेता सैफ अली खानला आज रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात येणार असल्याची माहिती लीलावती रुग्णालयाच्या प्रशासनाने दिलीय.

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS