पुण्यापाठोपाठ कोल्हापुरात ही आढळले जीबी सिंड्रोमचे दोन रुग्ण...

Lokmat 2025-01-28

Views 89

पुण्यामध्ये थैमान घातलेल्या GBS या आजाराचे दोन रुग्ण कोल्हापुरातील सीपीआरमध्ये दाखल आहेत. त्यामुळे आता कोल्हापुरकरांच्या चिंतेत आणखीन भर पडली आहे.

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS